¡Sorpréndeme!

'अरे EknathShinde ४० दिवस जेल भोगून आला....' Maharashtra | Karnataka |

2022-11-25 11 Dailymotion

उद्धव ठाकरे यांच्या या आरोपानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरेंवर पलटवार केला . मागील अडीच वर्षात काय केलं? अरे एकनाथ शिंदे ४० दिवस जेल भोगून आला आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा आंदोलनात.

#EknathSHinde #UddhavThackeray #SambhurajDesai #DevendraFadnavis #Rajasthan #AshokGhelot #Karnataka #Maharashtra #Border #BorderDispute #BJP #AmitShah #NarendraModi #hwnewsmarathi